Dakshinamurti Swayamsewak Ganeshotsav Mandal

वासुदेव के पुत्र, दिव्य भगवान, कंस और चाणूर के वधकर्ता, माता देवकी के परम सुख के कारण, हम ब्रह्मांड के गुरु (शिक्षक) कृष्ण को नमन करते हैं।

Our History

।। श्रीः।।

श्री दक्षिणामूर्ति भगवान यांच्या कृपेने व सर्वांच्या सहभागाने मंडळ आपले १०५ वर्ष साजरे करीत आहे. ही आपल्याकरिता अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीकरीता समाजाचे संघटन व जनजागृती व्हावी या उद्देशाने हा उत्सव देशात प्रारंभ केला व हेच व्रत आपल्या पूर्वजांनी शिरोधार्य मानून १९२० साली आपल्या मंडळाची स्थापना केली.

॥ श्री दक्षिणामूर्ति भगवान ॥

आपल्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गणेश बाळाभाऊ शेट्ये यांनी आपल्या राहत्या घराच्या ओसरीत याची छोटीशी सुरूवात केली, त्याचे आज भव्य रूप आपण पाहतो आहे. संस्कृती व संस्कार संवर्धन या द्विसूत्रीवर मंडळ १०५ व्या वर्षाकडे वाटचाल करीत आहे, ज्यात राष्ट्र प्रेम, समाज जागृती व सामाजिक बांधीलकी उत्तरोत्तर वाढेल असे सर्व उपक्रम मंडळ करीत आहे.

आपल्या मंडळाला महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास, श्रीमंत बाबुराव देशमुख, गोविंदराव देशपांडे यासारख्या महनीय व्यक्तिंचा आशिर्वाद व सहवास लाभला आहे. आरतीनंतर म्हटल्या जाणारी राष्ट्रीय प्रार्थना हे मंडळाचे वैशिष्ठय असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्याची रचना केली आहे. या प्रार्थनेच्या ओळी रोमरोमात राष्ट्रप्रेम जागे करते.

श्री दक्षिणामूर्ति मंदिर, महाल, नागपूर (१२५ वर्षे पुरातन मंदिर)

||श्री दक्षिणामूर्तये नम:||

भाविकांनी भारतवर्षात वेदवेदांताचा आणि भारतीय संस्कृतीचा प्रचार करणारे, आपल्या नागपूरातील श्री दक्षिणामूर्ति मंदिर शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. ऐतिहासिक राजमान्य धर्ममान्य देवस्थान अशी या मंदिराची ख्याती आहे.

दिनांक १३ फेब्रुवारी १८९८ माघ शुध्द त्रयोदशीला काशीच्या सहस्त्र ब्राम्हणांच्या वेदघोषात अतिरुद्राच्या अधिष्ठानाने आपल्या नागपुरातील महाल विभागात श्री दक्षिणामूर्ति तसेच भगवती बाला त्रिपुरा सुंदरी यांची स्थापना झाली. लोकमान्य बाळगंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर, आद्य सरसंघचालक प.पू.डॉ. हेडगेवार, प.पू. श्री गुरूजी, भगिनी निवेदिता, स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पदस्पर्शान राष्ट्रकिर्ती झालेले तसेच संत गजानन महाराज, श्रृंगेरीपीठाचे शंकराचार्य अभिनव विद्यातिर्थ स्वामी, कांचीपीठाचे श्री चंद्रशेखरेन्द्र सरस्वती स्वामी व श्री जयेंद्र सरस्वती स्वामी, देवनाथ मठाचे मारोतीनाथ महाराज यांच्या चरणस्पशनि पवित्र केलेल्या या मंदिराचा ज्ञानमय गाभारा भक्तिच्या व ज्ञानाच्या नंदादिपाने अखंड तेवत आहे.

About Theme

गुरुवायूर श्री कृष्ण मंदिर

वैकुंठ जहाँ भगवान विष्णु निवास करते है। जहा शांती रूप में मोक्ष की प्राप्ती होती है। ऐसा ही एक वैकुंठ भगवान विष्णू भुलोकपर स्तित है। केरला राज्य के गुरुवायूर शहर के गुरुवायूर श्री कृष्ण मंदीर को भूलोक वैकुंठ कहा जाता है। गुरुवायूर मंदीर के प्रमुख देवता है गुरुवायूर रथ पर जिनकी मूर्ति मंदिर के मध्य भाग में है। इस मूर्ति के चार हाथ है, जीनमें शंख, चक्र, गदा, और कमल का फूल है। भगवान कृष्ण के जन्म के समय उनकी माता-पिता देवकी वसुदेव को भगवान विष्णूने जीस रूप में दर्शन दिये थे, यह मूर्ति उनके उसी रूप को दर्शाती है। भगवान विष्णू के इस रूप तथा इस मूर्तिसे जुडी एक कथा प्रचलित है।

राजा सुतक और उनकी पत्नी राणी क्रिष्णी ने ब्रह्मदेव से पुत्र प्राप्ती की कामना की, तब ब्रहमदेव ने भगवान विष्णू के सहमती से राजा सुतक को श्री विष्णू की एक मूर्ति दी। यह मूर्ति स्वयं भगवान विष्णूने ब्रहमदेव को दि थी।

Minutes Of The Events

Day 1

शनिवार दि. ०७ सप्टेंबर २०२४  

 श्रीं ची स्थापना सायं. ७ वाजता

Day 2

रविवार दि. ०८ सप्टेंबर २०२४

ऋषीपंचमी निमित्त गणेशयाग दुपारी २ वाजता यजमान श्री. नरेंद्र व सौ. 

राजराणी अग्रवाल महाप्रसाद

सायं. ७.३० वाजता

Day 3

सोमवार दि. ०९ सप्टेंबर २०२४

प्रबोधनपर कार्यक्रम वक्ता श्री अमर कुलकर्णी 

विषय: “धर्म संस्थापिनी अहिल्या वेळ: सायं. ७ वा.

Day 4

मंगळवार दि. १० सप्टेंबर २०२४

आरक्षित

Day 5

बुधवार दि. ११ सप्टेंबर २०२४

आरक्षित

Day 6

गुरूवार दि. १२ सप्टेंबर २०२४

आरक्षित

Day 7

शुक्रवार दि.१३ सप्टेंबर २०२४

नव्या व जुन्या कवितांची अविस्मरणीय मैफील ।। आणि कविता ।। 

सुप्रसिध्द कवी वैभव जोशी आणि संदीप खरे वेळ : सायं. ७.०० वा.

Day 8

शनिवार दि. १४ सप्टेंबर २०२४

अभंग रिपोस्ट जुने अभंग आधुनिक संगीत स्वरुपात वेळ: सायं. ७.०० वा.

Day 9

रविवार दि. १५ सप्टेंबर २०२४

महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण वेळ: सकाळी : ९.१५ वा.

• सांस्कृतिक कार्यक्रम : “भारत की यशोगाथा” वेळ : दुपारी २.३० वा.

• “स्वरजल्लोष” हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम मधूरा दातार (सुप्रसिद्ध पार्श्वगायिका) आणि अनिरूध्द जोशी (सुर नवा ध्यास नवा विजेता) वेळ : सायं. ७.०० वा.

Day 10

सोमवार दि. १६ सप्टेंबर २०२४

भजन दुपारी ३:०० वा. गोपालकाला महाआरती रात्री ९:०० वा.

Day 11

मंगळवार दि. १७ सप्टेंबर २०२४ 

श्रीं चे विसर्जन दु. ३.०० वा.

.

रविवार दि. ०८ सप्टेंबर २०२४


ऋषीपंचमी निमित्त गणेशयाग दुपारी २ वाजता यजमान श्री. नरेंद्र व सौ.       
राजराणी अग्रवाल महाप्रसाद
सायं. ७.३० वाजता

आरती कार्यक्रम २०२४

शनिवार दि. ७ सप्टेंबर २०२४

सौ. व श्री. अग्रवाल, गणेशयाग यजमान,
म.न.पा. स्वच्छता कर्मचारी, झोन क्र. ६

रविवार दि. ८ सप्टेंबर २०२४

सोमवार दि. ९ सप्टेंबर २०२४

​सौ. व श्री. देऊळवार, सौ. व श्री. पिंजरकर, सौ. व श्री. दहाशस्त्र

सौ. व श्री. जयपुरकर, गणपती स्थापना पूजा
सौ. व श्री. मंगेश टोळ (रा.स्व.संघ. कुटुंब प्रबोधन संयोजक, नागपूर)
सौ. व श्री. जैन, परिवार

श्री. मंगेश भुजाडे, सौ. व श्री. प्रशांत बावनकर

गुरुवार दि. १२ सप्टेंबर २०२४

सौ. व श्री. खडसे, परिवार
सौ. व श्री. संकेत पाणूरकर, सौ. व श्री. अनुप हरदास

मंगळवार दि. १० सप्टेंबर २०२४:

श्री. प्रणय ऋषभ सकोडे, सौ. व श्री. विनोद राव, सौ. व श्री. मंगरूळकर

बुधवार दि. ११ सप्टेंबर २०२४

शुक्रवार दि.१३ सप्टेंबर २०२४

पोलीस अधिकारी, पो. स्टे. कोतवाली, एम.एस.ई.बी. शाखा अभियंता

शनिवार दि. १४ सप्टेंबर २०२४

रविवार दि. १५ सप्टेंबर २०२४

सौ. व श्री. बैतुले, श्री. प्रशांत थेटे

सौ. व श्री. चौधरी, सौ. व श्री. सूचक

काळे परिवार, हरदास परिवार, बोक्षे परिवार

सोमवार दि. १६ सप्टेंबर २०२४

श्री. अतुल मोघे, (रा. स्व. संघ कार्यवाह, विदर्भ प्रांत) सौ. व श्री. विनोद राव

मंगळवार दि. १७ सप्टेंबर २०२४

शनिवार दि. ७ सप्टेंबर २०२४

सौ. व श्री. अग्रवाल, गणेशयाग यजमान,
,म.न.पा. स्वच्छता कर्मचारी, झोन क्र. ६

रविवार दि. ८ सप्टेंबर २०२४

सोमवार दि. ९ सप्टेंबर २०२४

​सौ. व श्री. देऊळवार, सौ. व श्री. पिंजरकर, सौ. व श्री. दहाशस्त्र

सौ. व श्री. जयपुरकर, गणपती स्थापना पूजा
सौ. व श्री. मंगेश टोळ (रा.स्व.संघ. कुटुंब प्रबोधन संयोजक, नागपूर)
सौ. व श्री. जैन, परिवार

सौ. व श्री. खडसे, परिवार
सौ. व श्री. संकेत पाणूरकर, सौ. व श्री. अनुप हरदास

मंगळवार दि. १० सप्टेंबर २०२४:

श्री. प्रणय ऋषभ सकोडे, सौ. व श्री. विनोद राव, सौ. व श्री. मंगरूळकर

बुधवार दि. ११ सप्टेंबर २०२४

श्री. मंगेश भुजाडे, सौ. व श्री. प्रशांत बावनकर

गुरुवार दि. १२ सप्टेंबर २०२४

शुक्रवार दि.१३ सप्टेंबर २०२४

पोलीस अधिकारी, पो. स्टे. कोतवाली, एम.एस.ई.बी. शाखा अभियंता

शनिवार दि. १४ सप्टेंबर २०२४

रविवार दि. १५ सप्टेंबर २०२४

सौ. व श्री. बैतुले, श्री. प्रशांत थेटे

सौ. व श्री. चौधरी, सौ. व श्री. सूचक

काळे परिवार, हरदास परिवार, बोक्षे परिवार

सोमवार दि. १६ सप्टेंबर २०२४

श्री. अतुल मोघे, (रा. स्व. संघ कार्यवाह, विदर्भ प्रांत) सौ. व श्री. विनोद राव

मंगळवार दि. १७ सप्टेंबर २०२४

Subscribe to our socials and stay tuned to our news

Translate »
× How can I help you?